भाई- उत्तरार्ध प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा पूर्वाध प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा उत्तरार्ध म्हणजेच “भाई- उत्तरार्ध” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाच्या पूर्वाधानंतर उत्तरार्ध पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here