बिग बॉस मराठी २ | महेश मांजरेकर यांची अनकट मुलाखत

Mumbai

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भागाचा लाँचिग सोहळा संपन्न झालाय. यामध्ये बिग बॉसचे संभाव्य उमेदवार कोण असतील त्यांचे प्रोमोज दाखवण्यात आले आहेत. पहिल्या सिझननंतर आता दुसऱ्या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याबद्दलच शर्मिष्ठ राऊत हीने बातचीत केली आहे महेश मांजरेकर यांच्याशी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here