घरव्हिडिओकशी बनली मेघा धाडे बिग बॉस?

कशी बनली मेघा धाडे बिग बॉस?

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या पर्वाची विजेती ठरल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. या पहिल्या पर्वात मेघाची बडबड, तिची टास्क खेळण्यासाची पद्धत प्रेक्षकांना आवडली. पण घरात मात्र तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले. आता घरातून बाहेर आल्यानंतर काय म्हणणं आहे मेघाचं या सर्व आरोपांबद्दल? समोर आलेल्या अडचणींमधून कसा मार्ग काढला मेघानं? ‘माय महानगर’शी मेघानं केलेली ही खास बातचित

- Advertisement -