ब्रेस्ट कॅन्सर जागृती सप्ताह…

जगभरात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातही ब्रेस्ट कॅन्सर चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. पण आत्मविश्वास आणि सकारात्मक विचाराने यावर मात करता येते. आलोप थी आणि आयुर्वेद यांच्या संयुक्त उपचारपद्धतिने पुण्यातील डॉक्टर विनीता देशमुख यांनी हजारो रूग्ण मधे आत्मविश्वास निर्माण केला असून आज ते सामान्य जीवन जगत आहेत…