घरव्हिडिओएक अनोखा 'व्हॅलेंटाईन डे'

एक अनोखा ‘व्हॅलेंटाईन डे’

Related Story

- Advertisement -

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस.  मात्र, हा दिवस फक्त तरुणाईच नाही तर ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने हेल्प पेज इंडियाने ज्येष्ठ नागरिकांच्या   ‘व्हॅलेंटाईन डे’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘अग्गबाई सासूबाई’मधील सर्वांचे लाडके अभिजित राजे आणि आसावरी जोशी देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत नागरिकांनी मोठ्या आनंदाने आपला ‘व्हॅलेंटाईन डे’  सेलिब्रेट केला.

- Advertisement -