Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेना नसती तर छगन भुजबळ कुठेच नसते

शिवसेना नसती तर छगन भुजबळ कुठेच नसते

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली नव्हे तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्नही त्यांनी पूर्ण केले. त्यामुळे शिवसेना कधी संपणार नाही, असे प्रामाणिक मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त ‘आपलं महानगर- माय महानगर’ने भुजबळ यांच्याशी संवाद साधला.

- Advertisement -