घरव्हिडिओदेशातले सर्वात अल्पजीवी सरकारचे मुख्यमंत्री

देशातले सर्वात अल्पजीवी सरकारचे मुख्यमंत्री

Related Story

- Advertisement -

देशात सरकार चालवताना अनेक मुख्यमंत्र्यांच्या नशीबी अत्यंत कमी दिवसांचे सरकार चालवण्याची धुरा देण्यात आली होती. सर्वात कमी मुख्यमंत्रीपद हे अवघ्या तीन दिवसाचे म्हणजे ४४ दिवसाचे होते. सर्वात कमी मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचे नावही जोडले गेले आहे. सर्वात जास्त कालावधीचे सरकार चालवणारे ते सर्वात कमी कालावधीत राजीनामा द्यावे लागलेले मुख्यमंत्री असाही विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही कमी तासांचे मुख्यमंत्री भारतात होऊन गेले आहेत.

- Advertisement -