टीक-टॉकवर बाल कलाकारांची धमाल

Mumbai

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने बालदिन साजरा केला जातो. मुलांच्या अंगात अनेक कलागुण असतात. टिक टॉक सारख्या माध्यमावर देखील अनेक लहान मुले आपले गुण दाखवत असतात. बालदिनाच्या निमित्ताने अशाच काही बालकलाकारांची झलक आपल्यासाठी…