घरव्हिडिओपंकजा मुंडेच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी

पंकजा मुंडेच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

पिंपरी-चिंचवड येथे पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू असताना रिंगरोड बाधित नागरिकांनी तुम्ही आमच्या घरासाठी का आला नाहीत? असा सवाल करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पंकजा मुंडे यांनी संबंधितांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा राष्ट्रवादीचे जुने धंदे असल्याचे आरोप मुंडे यांनी केला.

- Advertisement -