घरव्हिडिओबोरिवलीतील नागरिकांचे तरे शाळेत स्थलांतर

बोरिवलीतील नागरिकांचे तरे शाळेत स्थलांतर

Related Story

- Advertisement -
निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यादृष्टीने बोरिवली पश्चिमेकडील गणपत पाटील नगरातील नाल्यालगत राहणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या तरे शाळेत हलवण्यात आले. याठिकाणी मागील भागात मोठ्या प्रमाणात कांदळवन असून पुराची भीती वर्तवली जात आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, एमएचबी पोलीस, अग्निशमन दल, पालीका कार्मचारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पेट्रोलिंग सुरू करत नागरिकांना सूचना केल्या. दरम्यान नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केले आहे.
- Advertisement -