‘अरूणजी यांचे काम अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे’

Mumbai

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.