घरव्हिडिओकेंद्राने पॅकेज दिले, राज्याने काय केले?

केंद्राने पॅकेज दिले, राज्याने काय केले?

Related Story

- Advertisement -
महाराष्ट्र भाजपने आज महाविकास आघाडी सरकारविरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. भाजपच्या सर्व नेत्यांनी माझे अंगणच आहे, माझे रणांगण असा नारा देत आपापल्या अंगणात सरकारचा निषेध केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने राज्याला पैसे दिले, मात्र राज्याने स्वतः किती खर्च केले? असा सवाल त्यांनी केला.
- Advertisement -