राज्य सरकार घोटाळेबाज डेलॉईट कंपनीवर मेहेरबान का? धनंजय मुंडे यांचा सवाल

Mumbai

सेबीने ठपका ठेवलेली डेलॉईट कंपनी ग्रामपंचायतींना वायफाय सुविधा पुरविण्याच्या प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान विभागाला असा कोणता मौलिक सल्ला देणार होती? असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला केला.