घरव्हिडिओकोरोना विरोधात उजळून निघाल्या दाही दिशा

कोरोना विरोधात उजळून निघाल्या दाही दिशा

Related Story

- Advertisement -

कोरोना विरोधात एकजूट दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सर्व विजेवरील दिवे बंद करुन तेलाचे दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलची फ्लॅश लाईट चालू ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या भयातून मुक्त होत लोकांनी दिव्यांच्या प्रकाशात सकारात्मकता जागृत ठेवण्याचे काम केले.

- Advertisement -