घरव्हिडिओमुंबई अग्निशमन दलानेही दिली अनोखी मानवंदना

मुंबई अग्निशमन दलानेही दिली अनोखी मानवंदना

Related Story

- Advertisement -

कोरोना विरोधात लढत असलेल्या आणि बळी पडलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कोरोनाविरोधात भारतीयांची एकजूट दाखविण्यासाठी मोदींकडून करण्यात आलेल्या आवाहनला फायर ब्रिगेडच्या जवानांनीही समर्थन दिले.

- Advertisement -