घरव्हिडिओछत्रपतींचा अवमान करणं छिंदम यांना भोवलं

छत्रपतींचा अवमान करणं छिंदम यांना भोवलं

Related Story

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे अहमदनगर महानगर पालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यावर अखेर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. श्रीपाद छिंदम यांचं नगरसेवक पदच एकनाथ शिंदेंनी रद्द केलं आहे.

- Advertisement -