घरव्हिडिओतुम्ही देखील हातगाडीवर फळं विकत घेता?

तुम्ही देखील हातगाडीवर फळं विकत घेता?

Related Story

- Advertisement -

कोरोनासंदर्भात अनेक आक्षेपार्ह कृत्य करणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला असून त्यात एक फळवाला आक्षेपार्ह कृती करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला किंवा कधीचा आहे, या विषयी माहिती उपलब्ध होऊ शकली नसून टीकटॉकवरून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.

- Advertisement -