मुंबई मॅरेथॉनमध्ये आजोबांनी जिंकली उपस्थितांची मनं

Mumbai

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले. पण यावेळी सगळ्यांच लक्ष वेधलं ते मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आजोबांनी. आजोबांचा उत्साह बघून सगळेच हैराण झाले.