पूरग्रस्तांना मदत करुन दहीहंडी सण करा साजरा

Mumbai

पूरस्थिती आणि दहीहंडी उत्सवात सुवर्णमध्य गरजेचा आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सव सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे दहीहंडी हा सण ही साजरा झाला पाहिजे असं आवाहन दहीहंडी समन्वय समितीकडून करण्यात आलं आहे.