घरव्हिडिओ'वाडियाला अनुदान मिळेपर्यंत लढणार'

‘वाडियाला अनुदान मिळेपर्यंत लढणार’

Related Story

- Advertisement -

बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी आज १३ जानेवारीपासून तीन दिवस धरणे आंदोलन करत आहेत. लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे धरणे आंदोलन केलं जात आहे. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. त्याचबरोबर वाडिया हॉस्पिटलचे खासगीकरण थांबावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अनेक राजकीय पक्ष आंदोलनात सहभाग झाले.

- Advertisement -