घरव्हिडिओ'व्हलेंटाईन डे' आणि गर्लफ्रेंड सोडून गेली

‘व्हलेंटाईन डे’ आणि गर्लफ्रेंड सोडून गेली

Related Story

- Advertisement -

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे या दिवसांपासून सुरु झालेला हा प्रेमाचा प्रवास व्हॅलेंटाईन डे या दिवशी संपतो. त्यामुळे हा पूर्ण वीक प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण, आम्ही तरुणाई हा वीक कशापद्धतीने सेलिब्रेट करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -