- Advertisement -
संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र शासनाने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली होती तरी इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट च्या हॉटेल मालकाने हॉटेल सर्रास सुरू ठेवले या बाबत इगतपुरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी येथे बरेच पर्यटक वास्तव्यास असल्याचे आढळले. पोलिसांनी येथे आलेल्या वाहनाची कडक तपासणी करून वाहनांवर दंडात्मक कार्यवाही केली. तसेच या हॉटेलवर कलम १८८ नुसार कारवाई केली.
- Advertisement -