मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत मुंबईला सात पैकी पाच, तर कोलकाताला सात पैकी चार सामने जिंकता आले आहेत. हे दोन्ही संघ चांगल्या फॉर्मात आहेत. मात्र, मुंबईचे सर्वच खेळाडू योगदान देत आहेत, तर कोलकाताच्या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. मात्र, कोलकाताकडे मॅचविनर खेळाडूंची कमतरता नाही. त्यामुळे हा संघ मुंबईला नक्कीच झुंज देईल. मात्र, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.