घरव्हिडिओएक वेगळा सागर कारंडे प्रेक्षकांना दिसेल

एक वेगळा सागर कारंडे प्रेक्षकांना दिसेल

Related Story

- Advertisement -
अभिनेता सागर कारंडेचे ‘इशारो इशारों मे’ हे नवीन नाटक रंगभूमीवर दाखल झाले आहे. एक वेगळा विषय बघण्याची संधी प्रेक्षकांना या नाटकातून मिळणार आहे. या नाटकात सागरबरोबरच उमेश जगताप, संजना हिंदुपूर प्रमुख भुमिकेत आहेत.
- Advertisement -