कुशल बद्रीकेचा कुटूंबाबरोबर ‘करोना’ टाईमपास

Mumbai

चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रीक सध्या आपल्या कुटूंबासोबत क्वारंटाईन टाईम घालवत आहे. यावेळी त्याने आणि त्याच्या कुटूंबाने करोनावर एक झक्कास गाणं तयार केलं आहे. हे गाणं तुम्ही ऐका आणि तुमचा क्वारंटाईन टाईम एन्जॉय करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here