पर्रिकरांनी पत्नीला दिले होते राजकारण सोडण्याचे वचन

Mumbai

दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. संघाचा कार्यकर्ता ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. मात्र तरिही त्यांनी आपल्या पत्नीला राजकारण सोडून देण्याचे वचन दिले होते. हे वचन पर्रिकर पूर्ण करु शकले नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here