मराठा तरूणांवरील गुन्हे मागे घ्या | अन्यथा १ डिसेंबरपासून गनिमी कावा

Mumbai

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. अलिकडे झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं जे आश्वासन दिलेत ते नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावे आणि तरूणांवरील खोटे खटले मागे घ्यावेत, असा इशारा सरकारला देण्यात आला. अन्यथा १ डिसेंबर पासून गनिमी कावा करत आंदोलन करू भूमिका ठोक मोर्चान घेतली.