आमदार बच्चू कडू यांचे शिवाजी महाराजांच्या विचारांवर जबरदस्त भाषण

Mumbai

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या लढवय्या वृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगड किल्ला ते पावनखिंड अशी पदभ्रमंती आमदार बच्चू कडू यांच्यामार्फत काढली जाते. या पदभ्रमंतीला संबोधित करताना बच्चू कडू यांनी जबरदस्त भाषण दिले.