२३ जानेवारीच्या अधिवेशनाआधी मनसेकडून ट्रेलर रिलीज

Mumbai

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेने पक्षाचे महाअधिवेशन ठेवले आहे. यादिवशी मनसे आपली कार्यशैली आणि विचारधारेत बदल केल्याची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी आधी आपल्या झेंड्यात बदल केलेले आहेत. आता नुकतेच पक्षाकडून दोन व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मनसेच्या नव्या रुपाची झलक पाहायला मिळत आहे.