घरव्हिडिओखय्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी

खय्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले सेलिब्रिटी

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.

- Advertisement -