घरव्हिडिओमुक्ता बर्वेचं 'स्व. स्मिता पाटील' पुरस्कारनं कौतुकं

मुक्ता बर्वेचं ‘स्व. स्मिता पाटील’ पुरस्कारनं कौतुकं

Related Story

- Advertisement -

आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीला भूरळ पाडणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिचा नुकताच स्व. स्मिता पाटील कौतुक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराने भारावून गेलेली मुक्ता हिने स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. अशा व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळणं ही कामाची पोचपावती असल्याचं मुक्ता यावेळी म्हणाली. असे कौतुक सोहळे आणखी चांगल काम करण्याची प्रेरणा देतात, असंही मुक्ता बर्वे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -