घरव्हिडिओहॅप्पी बर्थडे रितेश!

हॅप्पी बर्थडे रितेश!

Related Story

- Advertisement -

बॉलीवूडसोबतच आता मराठी इंडस्ट्रीतही लोकप्रिय अललेला चॉकलेट बॉय अभिनेता रितेश देशमुख त्याचा ४० वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. सध्या त्याचा मराठी चित्रपट माऊली बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवतोय. सिनेक्षेत्रात १५ वर्षांची कारकिर्द असलेल्या रितेशने घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी असतानाही करिअरची वेगळी वाट निवडली. मात्र रितेशचा हा निर्णय किती योग्य ठरला हे त्याच्या आजच्या लोकप्रियतेवरून सिद्ध होत आहे.

- Advertisement -