कोळी बांधव राज ठाकरेंच्या भेटीला

Mumbai

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी महिलांना महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे. या संबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोणीबांधवांनी भेट घेतली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here