घरव्हिडिओआनंदी गोपाळचं म्युझिक झालं लाँच!

आनंदी गोपाळचं म्युझिक झालं लाँच!

Related Story

- Advertisement -

भारतातील पहिल्या महिला डॉक्टरचा जीवनप्रवास उलगडून दाखवणाऱ्या आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम नुकताच विलेपार्लेच्या ऑर्किड हॉटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला दिग्दर्शक समीर विध्वंस, मुख्य कलाकार ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद हे उपस्थित होते.

- Advertisement -