घरव्हिडिओपत्रकाराने प्रश्न विचारल्यावर नारायण राणेंचे भन्नाट उत्तर

पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर नारायण राणेंचे भन्नाट उत्तर

Related Story

- Advertisement -

शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर नारायण राणे यांनी भाजपला सत्तेत आणण्याचे प्रयत्न करु असे सांगितले. तसेच १४५ आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी देखील मी प्रयत्न करेल, असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते. याच वेळी एका महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे यांनी भन्नाट उत्तर दिले.

- Advertisement -