‘दाऊद पाकिस्तानमध्ये मग दुबईतून फोन कुणी केला’

अभिनेता सुशांत सिंग याच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीवरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी मातोश्री उडविण्याची धमकी दिली गेली, असा कांगावा शिवसेनेकडून केला जात असल्याचा आरोप भाजपा खासदार नारायण राणे यांनी केला.