धक्कादायक; नाशिकच्या देवळाली स्टेशनवर आढळली बेवारस बॅग

Mumbai

नाशिक जिल्ह्यातील ‘देवळाली’ कॅम्प रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी देवळाली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये बेवारस बॅग आढळून आली आहे. आर्मी रेस्ट हाऊस येथील एका कचरा पेटीमध्ये ही बॅग सापडली असून बॉम्बशोधक पथाने घटनास्थळी धाव घेत ही बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली आहे. मात्र या बॅगमध्ये कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या आणि खाद्यपदार्थ आढळून आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here