घरव्हिडिओनितीन नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत

नितीन नांदगावकर मनसे सोडून शिवसेनेत

Related Story

- Advertisement -

रॉबिन हूड म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन नांदगावकर यांनी मनसे पक्ष सोडल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या नितीन नांदगावकर यांनी पक्ष का सोडला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर आता त्यांनी स्वतःच दिले आहे.

- Advertisement -