‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा अधिक धोका

MUMBAI

संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एका संशोधनातून कोरोना संदर्भात एक खुलासा झाला आहे.  कोरोनाचा धोका कितपत असतो हे रक्तगटावर अवलंबून असतं असं समोर आलं आहे.