घरव्हिडिओपोलिसांनी बाहुबली बनून वाचवले प्रवाशाचे प्राण

पोलिसांनी बाहुबली बनून वाचवले प्रवाशाचे प्राण

Related Story

- Advertisement -

दादर स्टेशनमध्ये एका प्रवाशाला छातीत दुखून बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी पोलीस शिपाई पवणे यांनी त्या वयस्क इसमाला कसलाही विचार न करता त्याला वाचवले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

- Advertisement -