घरव्हिडिओट्रम्प यांच्या दौऱ्यात अनावश्यक खर्च

ट्रम्प यांच्या दौऱ्यात अनावश्यक खर्च

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आम्ही भारतात स्वागत करत आहोत. मात्र त्यांना पहिल्यांदा अहमदाबादला निमंत्रित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत की, गुजरातचे असा प्रश्न निर्माण होतो. त्यातच अहमदाबादच्या झोपडपट्ट्या झाकण्यासाठी कोट्यवधी खर्चून भिंत बांधली जात आहे. दौरा म्हटलं की खर्च येतोच. मात्र भिंत बांधण्याचा अनावश्यक खर्च आपल्याला टाळता आला असता, अशी टीका काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

- Advertisement -