घरव्हिडिओसगळ्यांनी एकत्र येऊन संविधान वाचवूया

सगळ्यांनी एकत्र येऊन संविधान वाचवूया

Related Story

- Advertisement -

आपल्या भारताला, संविधाना धोका आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भारताला वाचवले पाहिजे. भारतात हिंदू- मुस्लीम एकत्र आहेत. त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही अशी भावना आज आजाद मैदानात caa चा विरोध करायला आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

- Advertisement -