राधाकृष्ण विखे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला!

MUMBAI

मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेतमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.