रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs सनरायझर्स हैदराबाद प्रीव्ह्यू

आज आयपीएलचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार असून एक रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स, चहल सारखे नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. तर हैदराबादकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सामना उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज असा पाहायला मिळणार आहे.