त्या दोघींच्या ‘शार्पशूटींग’ ची गोष्ट

Mumbai

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘सांड की आँख’ सिनेमाचा बहुप्रतीक्षित टीझर आऊट झाला आहे. टीझरची सुरुवात तापसी आणि भूमीच्या दमदार एन्ट्रीने होते. टीझर खूपच भन्नाट आहे.