घरव्हिडिओसलमानने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा मोबाईल हिसकावला

सलमानने सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा मोबाईल हिसकावला

Related Story

- Advertisement -
बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आपल्या शिघ्रकोपी वर्तनामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असतो. वादग्रस्त कृती सलमानची काही पाठ सोडताना दिसत नाही. सध्या सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गोवा विमातळावर सेल्फी घेत असलेल्या चाहत्याचा फोन हिसकावून सलमान निघून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
- Advertisement -