आरे जंगल नाही म्हणणाऱ्यांच्या बंगल्यात बिबटे, विंचू, साप सोडा – शर्मिला ठाकरे

Mumbai

मी स्वतः पर्यावरणप्रेमी आहे. मला अस्थमा आहे. मला शुद्ध हवा ऑक्सिजनचे महत्व माहीत आहे. किडवाई नगर परिसरात सरकारने झाडे लावली पण प्रत्यक्षात तेथे कोणतेही झाड अस्तित्वात नाही. मुंबईतील प्रत्येकाने हाच विचार करायचा आहे की आम्हाला मुंबईत मोकळा श्वास घायचा आहे. हे सरकार सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांच्या आदेशालाही घाबरत नाही.