घरव्हिडिओभाजपकडे ईडी असेल तर आमच्याकडे सुदर्शन चक्र

भाजपकडे ईडी असेल तर आमच्याकडे सुदर्शन चक्र

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त माय महानगरच्या खुल्लमखुल्ला या मुलाखतीत बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ईडीची चौकशी, कंगना प्रकरण आणि मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणुकीबाबत त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

- Advertisement -