सोनालीने असा साजरा केला बालदिन

Mumbai

हिरकणीच्या प्रमोशन नंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या फॅमिलीला वेळ दिला आहे. सध्या सोनाली लोणावळ्यात फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम घालवत आहे.