‘जिम सुरु करा, बघू काय होतं ते’ – राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जिम मालक आणि ट्रेनर्सनी भेट घेऊन जिम सुरु करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम सुरु करा, बघू काय होतं ते’ या शब्दात जिम मालकांना आश्वस्त केले.